गंमत

१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्रथम ‘D' हे अक्षर आढळते.

१ ते १९९ च्या स्पेलिंगमध्ये ‘A’,`B', आणि ‘C' आढळत नाही. तर १००० च्या स्पेलिंगमध्ये प्रथमच ‘A' हे अक्षर येते.

१ ते ९९९,९९९,९९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये ‘B' आणि `C' अक्षरे नसतात. बिलियनच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदाच ‘B' हे अक्षर येते.

तर इंग्लिश अंकांच्या मोजदादीत कुठेही ‘C' हे अक्षर येतच नाही .

There is no A,B,C and D alphabets in the spellings of 1 to 99 and D alphabet enters first time in the spelling of number 100.

There is no A, B and D alphabet in the spellings of numbers 1 to 199, but A enters first time in the spelling of number 1000.

There is no B and C alphabet in the spelling of numbers 1 to 999,999,999 but alphabet B comes first time in the spelling of number `Billion'.

Very important nowhere there C alphabet in English number counting.

Unknown

8 comments:

सुजित said...

मी आज पहिल्यांदाच आपला ब्लॉग वाचला. आपण अतिशय छान लिहितात.मला तुमच्या ब्लॉग वरील आकड्यांच्या गमतीबद्द्लचा लेख वाचून आलेला एक ई-मेल आठवला. मला आलेल्या या ई मेल मध्ये एकक, दशक, शतक, सहस्त्र, दश सहस्त्र.....असे तब्बल एकावर ९६ शून्य इतक्या मोठया संखेचे वाचन कसे करावे हे दिलेले आहे. मला हे माहीत नाही की खरच आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये अशी संख्या कशी वाचावी हे खरच दिलेले आहे कि कोणीतरी उगाचच तसे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला तो मेल इथे शेअर करायला आवडेल. तो ई मेल jpeg फॉरमॅट मध्ये आहे. मी इथे इमेज फाईल कशी पोस्ट करू शकतो?

Vishal Khapre said...

Please email that to [email protected], we can publish it.

सुजित said...

मेल आपल्याला पाठवला आहे

सुजित said...

मेल पाठवला आहे

सुजित said...

the mail bounced back. please check if mail id correct or not

Vijay Deshmukh said...

I read your bloag and .org also. Its really surprising and big congratulation for the same.

Keep it up.

रविंद्र "रवी" said...

विशाल आज मी प्रथम तुमचा हा ब्लॉग वाचला. माझ्या मनाला आपल्या ब्लॉग वर सजवून घेणाऱ्याचा ब्लॉग मला माहीतच नव्हता. असो गणिताचा क्लास माझ्या मनावर टाकला आहे. शिवाय इंग्रजीत एक ब्लॉग हि बनविला आहे. वाचून कोमेत दिल्यास आनंद होईल. http://rnk1.wordpress.com

Satish said...

Hello Vishal

Can you share the email sent by Sujit to read large numbers? It will be really interesting to know that.

Thanks in advance