कलियुग

कजियुगांत  एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----

पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे

दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे

तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍

चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे

पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे

सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे

अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.

सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.

हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?

Dilip Khapre

3 comments:

Shashioak said...

आज 23 डिसेंबर 2012 म्हणून 21 डिसें. 2012 च्या तारखेबद्दल बोलायला आपण जीवंत आहोत म्हणून लिहितो. काल गणना या काही विशिष्ठ व्यक्तींच्या अनुरोधाने होतात. कालमापन मानवाने आपल्या सोईेसाठी केले आहे.
'आदि' आहे म्हणून 'अंत' असणार या तर्काने काही काही तारखा मायन व अन्य संस्कृतीच्या संदर्भाने दिल्या जातात. पण अशा तारखा नेहमीच काहीही घडता निघून जातात असा अनुभव येतो. जगाचा विनाश ही संकल्पना मानावी असे ठरवून काही शोधकर्ते त्यावर विचार व्यक्त करतात. मग तोंडघशी पडतात.
जगाचा अंत म्हणायच्या ऐवजी सध्याच्या विचारांत व आचारात अमूलाग्र बदल घडतील असे म्हणणारे काही लोक ते नैसर्गिकरित्या होत आहे असे म्हणताना दिसतात. त्यांच्या संपर्कातील काही आत्मे ज्यांना व्हाईट रोब मास्टर्स असे एकंदरीत संबोधतात,म्हणतात. त्या व्यक्तींकडून गेल्या काही वर्षांत सकारात्मक बदल घडायला सुरवात झाली आहे. असे संदेश द्यायला चालू केले आहे. त्याचा एक प्रभाव म्हणजे जन्मजात बालकांच्या बुद्धी व ग्रहण शक्तीत वाढ होणे असे मानले जाते. सध्या यावर जास्त बोलणे नको. आणखी काही काळ गेला की तो फरक जाणवू लागला तर त्यावर शोधकार्य होऊन ते मान्य करावे हे श्रेयस.