// API callback
labelset({"version":"1.0","encoding":"UTF-8","entry":{"xmlns":"http://www.w3.org/2005/Atom","xmlns$blogger":"http://schemas.google.com/blogger/2008","xmlns$georss":"http://www.georss.org/georss","xmlns$gd":"http://schemas.google.com/g/2005","xmlns$thr":"http://purl.org/syndication/thread/1.0","id":{"$t":"tag:blogger.com,1999:blog-29608620.post-373746661553107804"},"published":{"$t":"2014-01-14T19:12:00.001+05:30"},"updated":{"$t":"2014-01-14T19:12:33.615+05:30"},"title":{"type":"text","$t":"मकर संक्रांत"},"content":{"type":"html","$t":"\u003Cdiv dir=\"ltr\" style=\"text-align: left;\" trbidi=\"on\"\u003E\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस.\u003Cbr \/\u003E\nभारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्ता मिळाली, आणि मला वाटते आता राजकीय संक्रमण सुरू झाले आहे.\u003Cbr \/\u003E\nकॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत खूप देशाचे नुकसान केले, आणि आता त्यांच्यावरच संक्रांत आली आहे. सर्व सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. आधार कार्डाचे भूत डोक्यावर ठेवले आहे.\u003Cbr \/\u003E\nगॅस साठी पहिल्यांदा पूर्ण पैसे साधारण १००० पर्यंत द्यायचे आणि नंतर ते अनुदानाचे पैसे बॅंकेतून परत घ्यायचे. गरीब माणसाने प्रथम एवढे पैसे कोठून आणायचे याचा विचार नाहीच.\u0026nbsp; किती किती समस्या करून ठेवल्यात या पक्षाने.\u003Cbr \/\u003E\nअसो पण आता वेळ आली आहे, संक्रमण करण्याची आणि आता खर्‍या अर्थाने तिळगूळ वाटायचेत ते एप्रिल मधील लोकसभा निवडणूक झाल्यावरच.\u003Cbr \/\u003E\nपुन्हा एकदा तिलगूळ घ्या गोड बोला. \u003C\/div\u003E\n"},"link":[{"rel":"replies","type":"application/atom+xml","href":"http:\/\/blog.khapre.org\/feeds\/373746661553107804\/comments\/default","title":"Post Comments"},{"rel":"replies","type":"text/html","href":"http:\/\/www.blogger.com\/comment.g?blogID=29608620\u0026postID=373746661553107804","title":"0 Comments"},{"rel":"edit","type":"application/atom+xml","href":"http:\/\/www.blogger.com\/feeds\/29608620\/posts\/default\/373746661553107804"},{"rel":"self","type":"application/atom+xml","href":"http:\/\/www.blogger.com\/feeds\/29608620\/posts\/default\/373746661553107804"},{"rel":"alternate","type":"text/html","href":"http:\/\/blog.khapre.org\/2014\/01\/blog-post_14.html","title":"मकर संक्रांत"}],"author":[{"name":{"$t":"Unknown"},"email":{"$t":"noreply@blogger.com"},"gd$image":{"rel":"http://schemas.google.com/g/2005#thumbnail","width":"16","height":"16","src":"https:\/\/img1.blogblog.com\/img\/b16-rounded.gif"}}],"thr$total":{"$t":"0"}}});