// API callback
labelset({"version":"1.0","encoding":"UTF-8","entry":{"xmlns":"http://www.w3.org/2005/Atom","xmlns$blogger":"http://schemas.google.com/blogger/2008","xmlns$georss":"http://www.georss.org/georss","xmlns$gd":"http://schemas.google.com/g/2005","xmlns$thr":"http://purl.org/syndication/thread/1.0","id":{"$t":"tag:blogger.com,1999:blog-29608620.post-8527741683160578966"},"published":{"$t":"2012-11-07T15:56:00.001+05:30"},"updated":{"$t":"2012-11-07T15:56:44.246+05:30"},"title":{"type":"text","$t":"कुळधर्म"},"content":{"type":"html","$t":"\u003Cp\u003Eज्ञानेश्वर म्हणतात\u003C\/p\u003E \u003Cp\u003Eकुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।\u003C\/p\u003E \u003Cp\u003Eमग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥\u003C\/p\u003E \u003Cp\u003Eआपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.\u003C\/p\u003E \u003Cp\u003Eरामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच. \u003C\/p\u003E \u003Cp\u003Eजो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते.\u0026nbsp; त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे. \u003C\/p\u003E  "},"link":[{"rel":"replies","type":"application/atom+xml","href":"http:\/\/blog.khapre.org\/feeds\/8527741683160578966\/comments\/default","title":"Post Comments"},{"rel":"replies","type":"text/html","href":"http:\/\/www.blogger.com\/comment.g?blogID=29608620\u0026postID=8527741683160578966","title":"0 Comments"},{"rel":"edit","type":"application/atom+xml","href":"http:\/\/www.blogger.com\/feeds\/29608620\/posts\/default\/8527741683160578966"},{"rel":"self","type":"application/atom+xml","href":"http:\/\/www.blogger.com\/feeds\/29608620\/posts\/default\/8527741683160578966"},{"rel":"alternate","type":"text/html","href":"http:\/\/blog.khapre.org\/2012\/11\/blog-post.html","title":"कुळधर्म"}],"author":[{"name":{"$t":"Unknown"},"email":{"$t":"noreply@blogger.com"},"gd$image":{"rel":"http://schemas.google.com/g/2005#thumbnail","width":"16","height":"16","src":"https:\/\/img1.blogblog.com\/img\/b16-rounded.gif"}}],"thr$total":{"$t":"0"}}});