'नार्द्रपादस्तु संविशेत्'
( मनुस्मृति ४।७६; अत्रिस्मृति ५।२५; महाभारत, अनु० १०४।६१ )
'नार्द्रपादः स्वप्यात्'
( विष्णुस्मृति ७० )
शयनंचार्द्रपादेन........नैव कारयेत् ॥
( पद्मपुराण, सृष्टि० ५१।१२४ )
'नार्द्रपादः स्वपेन्निशि'
( महाभारत, शान्ति० १९३।७ )
'संविशेन्नार्द्रचरणः'
( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६।७३ )
अनार्द्रपादः शयने दीर्घां श्रियमवाप्नुयात् ॥
( अत्रिस्मृति ५।२६ )
अर्थ- ओल्या पायांनी झोपू नये. कोरड्या पायांनी झोपल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते.
प्राक्शिरःशयने विद्याद्धनमायुश्च दक्षिणे ।
पश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युथोत्तरे ॥
( भगवंतभास्कर, आचारमयूख )
अर्थ- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास धन आणि आयुष्याचा नाश होतो. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास प्रबळ चिंता उत्पन्न होते. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास नुकसान आणि आयुष्य क्षीण होते.
07202007
No comments:
Post a Comment