भूमिष्ठमुद्धृतात् पुण्यं ततः प्रस्त्रवणोदकम् ।
ततोऽपि सारसं पुण्य तस्मान्नादेयमुच्यते ॥
तीर्थतोयं ततः पुण्यं गाङ्गं पुण्यन्तु सर्वतः ।
( अग्निपुराण १५५।५-६ )
भुमिष्ठादुद्धृतं पुण्यं ततः प्रस्त्रवणादिकम् ।
ततोऽपि.....................
( गरुङपुराण, आचार० २०५।११३-११४ )
अर्थ- विहीरीच्या पाण्यापेक्षा झर्याचे पाणी पवित्र असते. त्यापेक्षा जास्त पवित्र सरोवराचे(तळ्याचे) पाणी, त्यापेक्षा जास्त नदीचे पाणी पवित्र समजतात. देवाचे तीर्थ त्यापेक्षा जास्त पवित्र तर गंगा नदीचे पाणी सर्वात जास्त पवित्र मानले गेले आहे.
तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि ।
तावद्भवति चाण्डालो यावत्स्नानं न चाचरेत् ॥
( चाणक्यनीति ८।६ )
अर्थ- अंगाला तेल लावल्यावर, स्मशानातून परतल्यावर, स्त्रीसंग केल्यावर आणि हजामत(केस कापणे)केल्यावर, जोपर्यंत मनुष्य स्नान करत नाही तोपर्यंत तो चांडाळ योनीत असतो.
07252007
No comments:
Post a Comment